Achira News Logo
Achira News

गरीब वाहनचालक गुंतवले जातात आणि नंतर साफ केले जातात अशा प्रकरणांमध्ये नमुना समोर येतो

Pudhari
गरीब वाहनचालक गुंतवले जातात आणि नंतर साफ केले जातात अशा प्रकरणांमध्ये नमुना समोर येतो
Full News
Share:

सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी निदर्शनास आणून दिले की, अशा प्रकरणांमध्ये आता एक ठराविक 'पॅटर्न' तयार झाला आहे. "एखाद्या गरीब ड्रायव्हरला गुन्ह्यात अडकवायचे, रक्ताचे नमुने बदलायचे आणि दारू प्यायल्याचे नाकारून ३ वर्षात सुटून जायचे," असे त्यांनी सांगितले. यावर सहमती दर्शवत न्यायमूर्तींनी "कायद्याला अशा लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे," असे मत व्यक्त केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

गरीब वाहनचालक गुंतवले जातात आणि नंतर साफ केले जातात अशा प्रकरणांमध्ये नमुना समोर येतो | Achira News