Achira News Logo
Achira News

ग्रॅमी पुरस्कार जागतिक सर्जनशीलता आणि विविधता साजरे करतात

Pudhari
ग्रॅमी पुरस्कार जागतिक सर्जनशीलता आणि विविधता साजरे करतात
Full News
Share:

हा केवळ पुरस्कारांचा कार्यक्रम न राहता, मानवी सर्जनशीलतेचा गौरव करणारा सोहळा ठरला. पुरस्कारांच्या वितरणामध्ये यावर्षी विविधता आणि समावेशकतेला मोठे प्राधान्य दिल्याचे दिसून आले. आफ्रिकन आणि आशियाई कलाकारांच्या नामांकनांची संख्या लक्षणीय होती, ज्यामुळे ग्रॅमी आता केवळ पाश्चिमात्य संगीतापुरते मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने ‌‘जागतिक‌’ झाल्याचे प्रत्ययाला आले. रेड कार्पेटवरील फॅशन असो वा मंचावरील आक्रमक सादरीकरण, प्रत्येक गोष्टीतून एक नवीन ऊर्जा प्रवाहित होत होती.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

ग्रॅमी पुरस्कार जागतिक सर्जनशीलता आणि विविधता साजरे करतात | Achira News