Achira News Logo
Achira News

गळती होत असलेल्या पाईपलाईनमुळे सांगलीतील रहिवाशांची कारवाईची मागणी

Pudhari
गळती होत असलेल्या पाईपलाईनमुळे सांगलीतील रहिवाशांची कारवाईची मागणी
Full News
Share:

सांगली :सांगली - हरिपूर रस्त्याचे काम सुरू असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली असून पाण्याची गळती होऊन पाणी रस्त्यावर आले आहे. ही गळती तातडीने थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. महापालिकेने गळती काढण्यासाठी रस्त्यावर भलामोठा खड्डा काढला. परंतु सध्या महापालिकेने गळतीही काढली नाही अन्‌‍ खड्डाही मुजवला नाही. त्यामुळे सध्या भागात पिण्यासाठी पाणीही नाही अन्‌‍ रस्त्यावर अडथळाही निर्माण झालेला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

गळती होत असलेल्या पाईपलाईनमुळे सांगलीतील रहिवाशांची कारवाईची मागणी | Achira News