Achira News Logo
Achira News

गहू बाजारातील अपडेटः भारतीय बाजारात गव्हाच्या किंमती बदलतात

Lokmat
गहू बाजारातील अपडेटः भारतीय बाजारात गव्हाच्या किंमती बदलतात
Full News
Share:

Wheat Market Update : राज्यातील विविधबाजारसमित्यांमध्ये आज (५ मे) रोजी गव्हाच्या दरात मिश्र चित्र पाहायला मिळाले. (Gahu Arrivals) काहीबाजारांमध्येदरात चांगली तेजी दिसून आली, तर काही ठिकाणी दर स्थिर किंवा कमी पातळीवर राहिले. आवकही काही बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली असून काही ठिकाणी मर्यादित राहिली.(Gahu Arrivals) एकूण आवक: ३०,६३५ क्विंटल सरासरी दर: २,४७८ रुपये प्रति क्विंटल कुठे दर वधारले? पुणे (शरबती): ४,४०० ते ६,२०० रुपये सर्वाधिक दर मुंबई (लोकल): २,९०० ते ५,००० रुपये मोठी तेजी दिसली सोलापूर (शरबती): २,६०५ ते ३,९४५ रुपये माजलगाव (पिवळा): २,६३१ ते २,९५० रुपये दुधणी: १,९०० ते २,९०० रुपये दौंड-केडगाव: २,४०० ते २,७०१ रुपये शरबती व उच्च प्रतीच्या गव्हाला मोठी मागणी कुठे दर कमी राहिले? आष्टी (वर्धा): २,००० रुपयांपासून परतूर: २,००० ते २,४३१ रुपये मेहकर: २,००० ते २,४०० रुपये वाशीम: सरासरी २,१५० रुपये भोकरदन: २,०१० ते २,१५० रुपये लोकल व मध्यम प्रतीच्या गव्हावर दराचा दबाव कोणत्या जातीला मागणी? शरबतीगहू: सर्वाधिक मागणी (पुणे, सोलापूर) लोकलगहू: सर्वाधिक आवक, पण दर स्थिर २१८९ जात: मध्यम दर, स्थिर व्यवहार बन्सी / अर्जुन: मर्यादित आवक, सरासरी दर कुठे आवक वाढली? मुंबई: ७,३१५ क्विंटल सर्वाधिक आवक कारंजा: ४,००० क्विंटल जालना: ३,०३७ क्विंटल अमरावती: २,६४६ क्विंटल हिंगणघाट: १,५५० क्विंटल नागपूर: १,५०० क्विंटल मोठ्या बाजारांमध्ये पुरवठा वाढल्यामुळे दरावर दबाव कुठे आवक कमी? देवळा: ८ क्विंटल साक्री: ९ क्विंटल परांडा: १३ क्विंटल जामखेड: २० क्विंटल कमी आवक असलेल्या बाजारांमध्ये दर तुलनेने स्थिर होते. राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर शेतमाल :गहू दर प्रती युनिट (रु.) (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) हे ही वाचा सविस्तर :Soybean Market : सोयाबीनने घेतली झेप; ६ हजार पार दर, अजून वाढणार का? अधिक वाचा :Harbhara Market : हरभरा उत्पादक अडचणीत; बाजारात दर घसरले, प्रति क्विंटल मोठा तोटा

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

गहू बाजारातील अपडेटः भारतीय बाजारात गव्हाच्या किंमती बदलतात | Achira News