Achira News Logo
Achira News

जाणीवपूर्वक उत्क्रांतीः प्राण्यांमध्ये जगण्याची रणनीती म्हणून लैंगिक उलथापालथ

Pudhari
जाणीवपूर्वक उत्क्रांतीः प्राण्यांमध्ये जगण्याची रणनीती म्हणून लैंगिक उलथापालथ
Full News
Share:

प्राण्यांमधील लिंगबदल हा योगायोग नसून, जाणीवपूर्वक उत्क्रांत झालेली रणनीती आहे. लोकसंख्या कमी असताना किंवा नर-मादी प्रमाण बिघडले असताना, ही क्षमता प्रजातीच्या टिकावासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. क्लाऊनफिश हे याचे प्रसिद्ध उदाहरण आहे. हे मासे कडक सामाजिक श्रेणीमध्ये राहतात. गटातील प्रमुख मादी मरण पावल्यास सर्वात मोठा नर मादीमध्ये रूपांतरित होतो. रॅसेस या रंगीबेरंगी प्रवाळमाशांमध्ये अनेक प्रजाती जन्मतः मादी असतात आणि नंतर नर बनतात.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

जाणीवपूर्वक उत्क्रांतीः प्राण्यांमध्ये जगण्याची रणनीती म्हणून लैंगिक उलथापालथ | Achira News