Achira News Logo
Achira News

जन्म आणि मृत्यू नोंदींबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू

Pudhari
जन्म आणि मृत्यू नोंदींबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू
Full News
Share:

ही प्रक्रिया राबवताना कुठेही निष्काळजीपणा होणार नाही याची दक्षता घेऊन मोहीम स्वरूपात हे काम तडीस न्यावे. नागरिकांना जन्म-मृत्यू नोंदीची कोणतीही माहिती मिळवण्यासाठी ‌‘104‌’ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध असल्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई, ग््राामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले तसेच सर्व गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

जन्म आणि मृत्यू नोंदींबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू | Achira News