Achira News Logo
Achira News

जिल्हा परिषद परिसरात राजकीय उलथापालथीदरम्यान प्रशासनाचे पोलीस दल तैनात

Pudhari
जिल्हा परिषद परिसरात राजकीय उलथापालथीदरम्यान प्रशासनाचे पोलीस दल तैनात
Full News
Share:

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शिस्त राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषद परिसरात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

जिल्हा परिषद परिसरात राजकीय उलथापालथीदरम्यान प्रशासनाचे पोलीस दल तैनात | Achira News