Achira News Logo
Achira News

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर नव्या राजकीय समीकरणाचा उदय

Pudhari
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर नव्या राजकीय समीकरणाचा उदय
Full News
Share:

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे. या निवडीमुळे माजी आ. राऊत आणि पवार यांचा विधान परिषद निवडणुकीतील मार्ग बंद झाला असून, माजी आ. प्रशांत परिचारक, राजन पाटील, दिलीप माने यांच्यापैकी एकाला संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठी ऐनवेळी कोणाच्या गळ्यात विधान परिषद सदस्यत्वाची माळ घालतील याविषयी जिल्हाभर उत्सुकता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर नव्या राजकीय समीकरणाचा उदय | Achira News