Achira News Logo
Achira News

टून कॅम्पः कार्टून उत्साही लोकांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम

Pudhari
टून कॅम्पः कार्टून उत्साही लोकांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम
Full News
Share:

या ‌‘टून कॅम्प‌’मध्ये व्यंग्यचित्रकलेची ओळख, व्यंग्यचित्रकलेचे प्रकार, कॅरेक्टर डिझायनिंग, भारतातील व्यंग्यचित्रकलेचा इतिहास, व्यंग्यचित्रकलेत वापरली जाणारी आधुनिक सॉफ्टवेअर्स व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा उपयोग तसेच व्यंग्यचित्र रसग््राहण, अशा विषयांचा समावेश आहे. या प्रशिक्षण सत्रांसाठी सुप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार सूरज ‌‘एस्के‌’ श्रीराम, चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी, प्रा. विवेक मगर तसेच संग््राहालयाच्या क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड मार्गदर्शन करणार आहेत. ‌‘टून कॅम्प‌’च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. 7 फेबुवारी रोजी व्यंग्यचित्रकला संग््राहालयात सहभागींच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

टून कॅम्पः कार्टून उत्साही लोकांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम | Achira News