Achira News Logo
Achira News

ठाण्यामध्ये सांस्कृतिक महत्त्व आणि सामाजिक जागृतीसह गुढीपाडवा साजरा

Pudhari
ठाण्यामध्ये सांस्कृतिक महत्त्व आणि सामाजिक जागृतीसह गुढीपाडवा साजरा
Full News
Share:

सांस्कृतिक वैभव जपत समाजप्रबोधनाचा संदेश देणारी ही शोभायात्रा ठाणेकरांच्या एकजुटीची आणि सकारात्मकतेची जिवंत साक्ष ठरली. प्रत्येकाच्या मनात नव्या आशा, नव्या संकल्पांची पालवी फुटावी आणि येणारे वर्ष सर्वांसाठी यश, समाधान आणि समृद्धी घेऊन यावे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. गुढीपाडव्याच्या या सांस्कृतिक सोहळ्याने ठाणे शहराला नवचैतन्याची प्रेरणा देत नववर्षाचे स्वागत अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

ठाण्यामध्ये सांस्कृतिक महत्त्व आणि सामाजिक जागृतीसह गुढीपाडवा साजरा | Achira News