Achira News Logo
Achira News

तक्रारदार आणि साक्षीदारांकडून 20 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी

Pudhari
तक्रारदार आणि साक्षीदारांकडून 20 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी
Full News
Share:

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणजित बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजित अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजित मधुकर भोंगळे व इतर यांच्या सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम असा अंदाजे 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तक्रारदार आणि साक्षीदारांकडून 20 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी | Achira News