Achira News Logo
Achira News

तातडीची कारवाई आवश्यकः धोरण निश्चित होईपर्यंत'कायमस्वरूपी रसायनांचे'उत्पादन थांबवा

Pudhari
तातडीची कारवाई आवश्यकः धोरण निश्चित होईपर्यंत'कायमस्वरूपी रसायनांचे'उत्पादन थांबवा
Full News
Share:

संदर्भात देशात अद्याप कोणतीही ठोस धोरणात्मक निश्चिती नसताना अशा केमिकल्सचे उत्पादन करणे कोणाच्याही अधिकारात येत नाही, तसेच हे रसायन मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्याची निर्मिती तत्काळ थांबवण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली. ही रसायने पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहणारी असल्याने त्यांना ‌‘फॉरेव्हर केमिकल‌’ म्हटले जाते. या रसायनांमुळे कर्करोग, हार्मोनल बिघाड, प्रतिकारशक्ती कमी होणे, पाण्याचे व जमिनीचे प्रदूषण यांसारखे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञ व आरोग्य अभ्यासकांनी यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे या रसायनांच्या उत्पादन, वापर व विल्हेवाटीबाबत कडक नियमावली असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तातडीची कारवाई आवश्यकः धोरण निश्चित होईपर्यंत'कायमस्वरूपी रसायनांचे'उत्पादन थांबवा | Achira News