Achira News Logo
Achira News

तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडीची लाट ओसरली

Pudhari
तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडीची लाट ओसरली
Full News
Share:

रविवारपर्यंत राज्यात चांगलाच गारठा होता. मात्र, सोमवारी किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ झाल्याने सायंकाळी ७ ते ९ या वेळेत जाणवणारा गारठा कमी होण्यास सुरुवात झाली. उत्तरेतून येणाऱ्या शीतलहरीचा प्रभाव कमी होण्यास किमान एक आठवडा लागणार आहे. दरम्यान, किमान तापमानात १४ जानेवारीपासून हळूवार घट होईल असे संकेत आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडीची लाट ओसरली | Achira News