एकला चलो रेची भूमिका विजय यांच्या पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती न करता सर्व 234 मतदारसंघांत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. यंदाची विधानसभा निवडणूक , द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम -भारतीय जनता पक्ष यांच्यातील तीव्र तिहेरी लढतीमुळे सुरुवातीलपासूनच चर्चेत होते.
तामिळनाडू विधानसभा निवडणूकः विजय यांचा पक्ष स्वतंत्रपणे लढणार
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.