Achira News Logo
Achira News

त्रासदायक पोस्टरसह रोमांचक चित्रपटासाठी तीन अभिनेत्रींचे एकत्र येणे

Pudhari
त्रासदायक पोस्टरसह रोमांचक चित्रपटासाठी तीन अभिनेत्रींचे एकत्र येणे
Full News
Share:

या चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तिघीही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील पात्रं साकारणार असल्याचं बोललं जात आहे. पोस्टरमध्ये त्यांचा आत्मविश्वासपूर्ण आणि गंभीर लूक पाहायला मिळतो. हे दृश्य अत्यंत भयावह आणि अस्वस्थ करणारे आहे. प्रत्येक पोस्टरमध्ये अभिनेत्रींचा क्लोज-अप दाखवण्यात आला आहे, ज्यात अश्रूंनी भरलेला एक डोळा दिसतो, तर उरलेल्या अर्ध्या भागावर जखमा आणि वाहणारे अश्रू स्पष्टपणे जाणवतात.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

त्रासदायक पोस्टरसह रोमांचक चित्रपटासाठी तीन अभिनेत्रींचे एकत्र येणे | Achira News