Achira News Logo
Achira News

दोन ते तीन वर्षांत सर्व गावांमध्ये हायस्पीड इंटरनेटचे राज्य सरकारचे उद्दिष्ट

Pudhari
दोन ते तीन वर्षांत सर्व गावांमध्ये हायस्पीड इंटरनेटचे राज्य सरकारचे उद्दिष्ट
Full News
Share:

ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधांबाबत त्यांनी सांगितले की, राज्यातील 40 हजार गावांपैकी 70 टक्के गावांमध्ये फायबर नेटवर्क पोहोचले आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत प्रत्येक गावात उच्चगती इंटरनेट उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे गेमर्सना ‌‘लॅग-फ्री‌’ अनुभव मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

दोन ते तीन वर्षांत सर्व गावांमध्ये हायस्पीड इंटरनेटचे राज्य सरकारचे उद्दिष्ट | Achira News