Achira News Logo
Achira News

द्राक्ष शेतकऱ्याच्या वाया गेलेल्या प्रयत्नांचे वर्षः आर्थिक आणि भावनिक अवशेष

Pudhari
द्राक्ष शेतकऱ्याच्या वाया गेलेल्या प्रयत्नांचे वर्षः आर्थिक आणि भावनिक अवशेष
Full News
Share:

तीन एकर बाग तोडून टाकली हवामानातील अनियमितता आणि रोगराईमुळे यावर्षी त्यांच्या तीन एकर बागेला द्राक्षेच लागली नाहीत. त्यामुळे संपूर्ण वर्षभराचा खर्च वाया गेला. शेवटी निराश होऊन त्यांनी संपूर्ण द्राक्षबाग तोडून टाकली. ही घटना त्यांच्या मानसिक स्थितीवर मोठा आघात करणारी ठरली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

द्राक्ष शेतकऱ्याच्या वाया गेलेल्या प्रयत्नांचे वर्षः आर्थिक आणि भावनिक अवशेष | Achira News