Achira News Logo
Achira News

दिव्यांग शिक्षकांना जनगणनेतून वगळण्याची भारतीय शिक्षक संघटनेची मागणी

Pudhari
दिव्यांग शिक्षकांना जनगणनेतून वगळण्याची भारतीय शिक्षक संघटनेची मागणी
Full News
Share:

दिव्यांग शिक्षकांना सर्वेक्षणातून वगळा एप्रिल महिन्यात जनगणनेसाठी शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्वे करावा लागणार आहे. त्यामुळे या सर्वेमधून दिव्यांग शिक्षकांना वगळा, अशा मागणीचे निवेदन रत्नागिरी शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलिमा नाईक यांना नुकतेच देण्यात आले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

दिव्यांग शिक्षकांना जनगणनेतून वगळण्याची भारतीय शिक्षक संघटनेची मागणी | Achira News