Achira News Logo
Achira News

दुहेरी जीवनाचा उलगडाः खुनाच्या तपासात माणसाचा धक्कादायक खुलासा

Pudhari
दुहेरी जीवनाचा उलगडाः खुनाच्या तपासात माणसाचा धक्कादायक खुलासा
Full News
Share:

तपासादरम्यान पोलीस उपायुक्त एस.एम. कासिम आबिदी यांनी आरोपीबाबत धक्कादायक खुलासा केला. आरोपीचे मूळ नाव 'सौरभ' होते, मात्र त्याचे संगोपन मुस्लिम कुटुंबात झाल्यामुळे तो 'शोएब खान' या नावानेही ओळखला जात होता. याच दुहेरी ओळखीसह तो दीपिकाशी संसार करत होता. सोमवारी रात्री त्यांच्यात जोरदार भांडण झाले, ज्यामध्ये शोएबने दीपिकाचा जीव घेतला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून तो फरार झाला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

दुहेरी जीवनाचा उलगडाः खुनाच्या तपासात माणसाचा धक्कादायक खुलासा | Achira News