Achira News Logo
Achira News

नागपूर महानगरपालिकेत काम करत असताना अपघाताने स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू

Pudhari
नागपूर महानगरपालिकेत काम करत असताना अपघाताने स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू
Full News
Share:

नागपूर -महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत ए.जी. एन्व्हिरो प्रा. लि. या कंपनीतील स्वच्छतादूत सिद्धू घोडके यांचा आज अपघाती मृत्यू झाल्याने वातावरण तापले. कंपनीच्या गाडी दुरुस्ती विभागातील निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुली असा परिवार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

नागपूर महानगरपालिकेत काम करत असताना अपघाताने स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू | Achira News