Achira News Logo
Achira News

न्यू रेल्वे कॉलनी, साबळेनगर, कुर्ला येथे मारहाणीची घटना घडली

Pudhari
न्यू रेल्वे कॉलनी, साबळेनगर, कुर्ला येथे मारहाणीची घटना घडली
Full News
Share:

सदर घटना सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता कुर्ला येथील साबळेनगर, न्यू रेल्वे कॉलनीतील इमारत क्रमांक 105 समोर घडली. जयराज हे याच परिसरात राहत असून त्यांच्या मालकीची एक ऑटो रिक्षा आहे. सोमवारी तिथे आरोपी मुलगा त्यांच्या रिक्षामध्ये बसत होता. यावेळी त्यांनी रिक्षात बसू नकोस, असे सांगून टोकले होते. त्याचा राग आल्याने त्याने त्याच्याकडील चाकूने त्यांच्या मानेवर वार केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

न्यू रेल्वे कॉलनी, साबळेनगर, कुर्ला येथे मारहाणीची घटना घडली | Achira News