Achira News Logo
Achira News

न्यायाची मागणीः निकिता शिवराज मंगोलीच्या हत्येप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी

Pudhari
न्यायाची मागणीः निकिता शिवराज मंगोलीच्या हत्येप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी
Full News
Share:

याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये निकिता शिवराज मनगोळी यांच्या जळीत हत्याकांडास कारणीभूत असणाऱ्या नराधमास आणि कट-कारस्थान करणाऱ्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो अथवा सीआयडीमार्फत करण्यात यावा, याप्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधकअन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

न्यायाची मागणीः निकिता शिवराज मंगोलीच्या हत्येप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी | Achira News