Achira News Logo
Achira News

निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला निवडीचा प्रश्न भेडसावत आहे.

Pudhari
निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला निवडीचा प्रश्न भेडसावत आहे.
Full News
Share:

अंतिम निवडीबाबत विचारले असता, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सावध प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘‘तिलक वर्माच्या प्रकृतीबाबत सध्या नेमकी माहिती नाही, परंतु त्याने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. जर तो परतला, तर आमच्यासमोर निवडीचा एक 'चांगला पेच' निर्माण होईल. आमच्या १५ सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडू अंतिम ११ मध्ये खेळण्यास सक्षम आहे. ७ तारखेलाच इशान खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल.’’

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला निवडीचा प्रश्न भेडसावत आहे. | Achira News