Achira News Logo
Achira News

नवीन खेळाडूंच्या प्रवेशामुळे भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील शक्यता वाढल्या

Pudhari
नवीन खेळाडूंच्या प्रवेशामुळे भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील शक्यता वाढल्या
Full News
Share:

भारतीय संघात नवीन खेळाडूंच्या एन्ट्रीवर भाष्य करताना सैकिया म्हणाले, "ही खूप चांगली बाब आहे की, भारतीय क्रिकेट संघात आधीच उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि आता वैभव सूर्यवंशी सारखे नवीन खेळाडूही आपला प्रभाव पाडत आहेत. आयपीएल लिलावातही फ्रँचायझींनी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली असून ते शानदार कामगिरी करत आहेत. हे भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे."

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

नवीन खेळाडूंच्या प्रवेशामुळे भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील शक्यता वाढल्या | Achira News