Achira News Logo
Achira News

नाविन्यपूर्ण प्रणालीमुळे कृषी उत्पादन प्रक्रिया आणि संरक्षणात क्रांती

Pudhari
नाविन्यपूर्ण प्रणालीमुळे कृषी उत्पादन प्रक्रिया आणि संरक्षणात क्रांती
Full News
Share:

आयुर्वेदिक वनस्पतींवर प्रक्रिया करण्यासाठी ही प्रणाली विशेष उपयुक्त असून हॉटेल व औषध निर्मिती उद्योगांसाठीही आवश्यक सामग्री तयार करता येते. या प्रणालीवर आतापर्यंत 50 हून अधिक फळे, भाज्या, पालेभाज्या, औषधी वनस्पती तसेच विविध प्रकारच्या माशांवर यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. या पद्धतीने प्रक्रिया केलेला शेतमाल 3 ते 12 तासांत सुकून सुमारे बारा महिन्यांपर्यंत सुरक्षितपणे साठवता येतो. नैसर्गिक पद्धतीने सुकवण्याच्या तुलनेत ही पेटंटेड प्रक्रिया सुमारे तीन पट अधिक कार्यक्षम असल्याचे संशोधक निनाद पाटील आणि निमिष राऊत यांनी सांगितले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

नाविन्यपूर्ण प्रणालीमुळे कृषी उत्पादन प्रक्रिया आणि संरक्षणात क्रांती | Achira News