Achira News Logo
Achira News

नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय मागे घेण्याची ईडीची मागणी

Pudhari
नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय मागे घेण्याची ईडीची मागणी
Full News
Share:

दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी ईडीच्या वतीने युक्‍तीवाद करताना सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहताम्‍हणाले की, जर नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवला गेला, तर त्याचा अनेक प्रकरणांवर परिणाम होईल आणि त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयाने किती मोठी चूक केली आहे, हे देखील यातून दिसून येईल.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय मागे घेण्याची ईडीची मागणी | Achira News