Achira News Logo
Achira News

निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने कालबाह्य झालेल्या वस्तूंचे नुकसान

Pudhari
निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने कालबाह्य झालेल्या वस्तूंचे नुकसान
Full News
Share:

अग्रवाल लाइफस्टाइल परिसरात मोठ्या प्रमाणावर कुटुंबे राहत असल्यामुळे या निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला सर्व एक्सपायर्ड माल वसई येथे नेऊन नष्ट करण्यात आला, जेणेकरून त्याचा पुन्हा वापर होऊ नये.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने कालबाह्य झालेल्या वस्तूंचे नुकसान | Achira News