जर पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहिला, तर त्याचे परिणाम केवळ मैदानापुरते मर्यादित राहणार नाहीत. आर्थिक हानी :भारत-पाक सामना रद्द झाल्यास ब्रॉडकास्टर्सना सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. गुणतालिकेत नुकसान :पाकिस्तानला त्या सामन्याचे गुण गमवावे लागतीलच, शिवाय त्यांच्या 'नेट रन रेट'वरही विपरीत परिणाम होईल. PSL संकटात :आयसीसीकडून लागणाऱ्या आर्थिक निर्बंधांमुळे 'पाकिस्तान सुपर लीग'चे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. तसेच, भविष्यात इतर देश पाकिस्तानचा दौरा करण्यास कचरतील.
पाकिस्तानचे क्रिकेट संकटः खेळपट्टीच्या पलीकडे परिणाम
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.