Achira News Logo
Achira News

पाकिस्तानचे शिक्षण अधिकारी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावतात

Pudhari
पाकिस्तानचे शिक्षण अधिकारी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावतात
Full News
Share:

शाळा व परिसरासह परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत केंद्र असलेल्या सर्व शाळा प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय मंडळ स्तरावर उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी निश्चित केली आहेत. कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी विभागीय मंडळ व जिल्हा प्रशासनाकडून तेथे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती काम करणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पाकिस्तानचे शिक्षण अधिकारी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावतात | Achira News