Achira News Logo
Achira News

पंचांच्या वादामुळे महाराष्ट्रातील कुस्ती महासंघाचे संकट

Pudhari
पंचांच्या वादामुळे महाराष्ट्रातील कुस्ती महासंघाचे संकट
Full News
Share:

राज्यात 485 पंचांची फौज आणि दर वर्षी होणारी सातत्यपूर्ण शिबिरे असतात. आत्तापर्यंत 485 पंचांची शिबिरे फक्त नावापुरतीच होत आहेत का? एकेकाळी डझनवारी आंतरराष्ट्रीय पंच असलेल्या महाराष्ट्रात आज ही संख्या हाताच्या बोटावर उरली आहे. तांत्रिक सोयी-सुविधा असूनही निर्णय चुकत असतात. त्यातच संघटनांचा वाद अद्यापही न्यायालयात असल्याने या स्पर्धेबाबतचा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पै. निकुंभ दत्तात्रय उभे, पुणे जिल्हा प्रवक्ता, कुस्ती मल्लविद्या महासंघ

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पंचांच्या वादामुळे महाराष्ट्रातील कुस्ती महासंघाचे संकट | Achira News