Achira News Logo
Achira News

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे यांची निवड

Pudhari
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे यांची निवड
Full News
Share:

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दौंड तालुक्यातील खडकी-देऊळगाव गटातून विजयी झालेले वीरधवल जगदाळे यांचे नाव पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यामुळे दौंड शहरात कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके वाजवून जल्लोष केला. वीरधवल जगदाळे हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारीअसून सलग तीन वेळा ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले त्यामुळे त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे यांची निवड | Achira News