अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील स्पोट्र्स क्लब प्रकल्प हा पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकला असता; पण महापालिका आणि शासनाने या प्रकल्पाला गती दिल्याशिवाय शहराला आधुनिक, बहुउद्देशीय आणि दर्जेदार स्पोट्र्स क्लबचे स्वप्न केवळ कागदावरच राहणार आहे. शहरातील अनेक खेळाडू पुण्यात प्रशिक्षणासाठी धाव घेतात. शहरात दर्जेदार स्पोट्र्स क्लब असता तर दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धा व सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या असत्या. चिराग माने, रावेत, खेळाडू
पिम्परी-चिंचवाडच्या स्पोर्ट्स क्लब प्रकल्पातील स्टॉल्स, स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सुविधांशिवाय सोडून
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.