Achira News Logo
Achira News

प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने एजंटची हेराफेरी रोखण्यासाठी उपाययोजना राबवल्या

Pudhari
प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने एजंटची हेराफेरी रोखण्यासाठी उपाययोजना राबवल्या
Full News
Share:

एजंटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी उपाय पासपोर्ट काढताना एजंटांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, अपॉइंटमेंट प्रणाली, ओपन हाऊस उपक्रम राबविले जात आहेत. यामुळे नागरिकांना थेट कार्यालयात मार्गदर्शन मिळत आहे. पासपोर्ट काढण्याची सुलभ प्रक्रिया ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा अपॉइंटमेंटनुसार वेळेवर सेवा कागदपत्रांची तपासणी जलद गतीने पोलिस पडताळणीसाठी समन्वयायामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचत असून, प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने एजंटची हेराफेरी रोखण्यासाठी उपाययोजना राबवल्या | Achira News