Achira News Logo
Achira News

प्रदूषणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईचा वायू गुणवत्ता निर्देशांक 100 वर पोहोचला

Pudhari
प्रदूषणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईचा वायू गुणवत्ता निर्देशांक 100 वर पोहोचला
Full News
Share:

प्रदूषणात वाढ चार दिवसांनंतर मुंबईचा सरासरी एक्यूआय शंभरीपार (102) गेला. कुलाब्यानंतर माझगाव (150), मालाड (146) आणि महालक्ष्मी (144) आणि विक्रोळी येथील कन्नमवार नगर 2 (124) आदी भागांमध्ये प्रदूषणाचा टक्का वाढत आहे. 15 ते 18 मार्च या कालावधीत मुंबईचा सरासरी एक्यूआय 73 ते 90 दरम्यान होता. त्यात आता 12 अंकांनी वाढ झाली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

प्रदूषणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईचा वायू गुणवत्ता निर्देशांक 100 वर पोहोचला | Achira News