Achira News Logo
Achira News

प्रभाग क्रमांक 16: शहरातील क्रियाकलापांचे मध्यवर्ती केंद्र

Pudhari
प्रभाग क्रमांक 16: शहरातील क्रियाकलापांचे मध्यवर्ती केंद्र
Full News
Share:

प्रभाग क्रमांक 16 हा शहरातील मध्यवर्ती प्रभाग असून येथे 40 हून अधिक गल्ल्या, मुख्य रस्ते, फुटपाथ, चौक, बाजारपेठा, मच्छी व मटण मार्केट, शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज, एमएसईबी कार्यालय, उद्याने अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे नगरसेविका शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

प्रभाग क्रमांक 16: शहरातील क्रियाकलापांचे मध्यवर्ती केंद्र | Achira News