Achira News Logo
Achira News

प्रमाणित देखभालीच्या प्रक्रियेसह तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची किनारपट्टीवरील बोटींची तयारी

Pudhari
प्रमाणित देखभालीच्या प्रक्रियेसह तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची किनारपट्टीवरील बोटींची तयारी
Full News
Share:

बोटीतील इंजिन ऑइल काढण्यात येते कारण पुढील 3 महिने बोट बंद असलयाने इंजिन खराब होऊनये म्हणून प्लस्टिकमध्ये बांधून सुरक्षित करण्यात येते. बोटीचा पंखा काढण्यात येतो. बोटीच्या खालील भागाला ऑइल लाऊन पाण्यापासून सुरक्षित करतात हे किनाऱ्यावरील सर्व मोठी बोटीनं बाबतीत होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

प्रमाणित देखभालीच्या प्रक्रियेसह तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची किनारपट्टीवरील बोटींची तयारी | Achira News