Achira News Logo
Achira News

प्रवीण तांबे यांची क्रिकेटमधील उल्लेखनीय कारकीर्द

Pudhari
प्रवीण तांबे यांची क्रिकेटमधील उल्लेखनीय कारकीर्द
Full News
Share:

प्रवीण तांबेची कारकीर्दही तितकीच वेगळी आहे. त्याने 41 व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण केलं. 2013 ते 2016 या काळात त्याने 33 सामने खेळले आणि 28 विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट सुमारे 7.75 होता.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

प्रवीण तांबे यांची क्रिकेटमधील उल्लेखनीय कारकीर्द | Achira News