Achira News Logo
Achira News

प्लग-इन हायब्रिड सुपर स्पोर्ट्स कारचे अनावरणः 1,050 सी. व्ही. पॉवर आणि लाईटनिंग-फास्ट एक्सेलरेशन

Pudhari
प्लग-इन हायब्रिड सुपर स्पोर्ट्स कारचे अनावरणः 1,050 सी. व्ही. पॉवर आणि लाईटनिंग-फास्ट एक्सेलरेशन
Full News
Share:

ही कार एक ‘प्लग-इन हायब्रीड’ सुपर स्पोर्टस् बर्लिनेटा आहे. यात मिड-रिअर ट्विन-टर्बो V8 इंजिनसह तीन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. इंजिन आणि मोटर्स मिळून 1050 CV ची शक्ती निर्माण करतात. ही कार अवघ्या 2.3 सेकंदांत 0 ते 100 कि.मी. प्रति तास आणि 6.35 सेकंदांत 200 कि.मी. प्रति तास वेग गाठू शकते. यात अत्याधुनिक एअरोडायनामिक्स, ट्विन-टेल रिअर डिझाईन आणि अ‍ॅक्टिव्ह रिअर स्पॉयलरचा वापर करण्यात आला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

प्लग-इन हायब्रिड सुपर स्पोर्ट्स कारचे अनावरणः 1,050 सी. व्ही. पॉवर आणि लाईटनिंग-फास्ट एक्सेलरेशन | Achira News