Achira News Logo
Achira News

पलासपाडा गावजी येथे काजू प्रक्रिया केंद्र उभारणार

Pudhari
पलासपाडा गावजी येथे काजू प्रक्रिया केंद्र उभारणार
Full News
Share:

काजू प्रक्रिया केंद्र सुरू करणार मोखाडा तालुक्यातील पोशारा ग्रामपचायत मधील पळसपाडा गावानजी 20 एकर शेतीमध्ये डॉ.ढाक यांनी शेतीविषयक अभिनव प्रयोग करीत आहेत यामध्ये सफेद जांभळा बरोबरच दोन ते तीन जातीतील कलिंगडे पपई आणि सुंदर अशी फुलांची रोपे देखील तयार केली आहेत. यानंतर या भागात चांगल्यापैकी उत्पन्न देणारा काजू याला हाताची बाजारपेठ मिळावी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि महत्त्वाची म्हणजे स्थानिक पातळीवरच त्याची विक्री त्यांना करता यावी यासाठी याच ठिकाणी लवकरच काजू प्रक्रिया केंद्र देखील सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि यासाठी ची तयारी देखील सुरू असल्याचे त्या ठिकाणी दिसून येते यामुळे तालुक्यातील काजू करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पलासपाडा गावजी येथे काजू प्रक्रिया केंद्र उभारणार | Achira News