Achira News Logo
Achira News

पाशाणचा प्रवासः अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ शास्त्रज्ञ ते सहाय्यक शास्त्रज्ञ

Pudhari
पाशाणचा प्रवासः अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ शास्त्रज्ञ ते सहाय्यक शास्त्रज्ञ
Full News
Share:

त्यांनी रसायनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पुण्यात पूर्ण केले. पाषाण येथील एआरडीई येथे कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करीत असताना माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांनी त्यांची निवड थुंबा विषुवृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्रावर साहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून केली. तेथे त्यांना डॉ. वसंत गोवारीकर यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पाशाणचा प्रवासः अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ शास्त्रज्ञ ते सहाय्यक शास्त्रज्ञ | Achira News