Achira News Logo
Achira News

फलटण तालुक्यात गारपिटीचा तडाखा, फळबागांचे नुकसान

Pudhari
फलटण तालुक्यात गारपिटीचा तडाखा, फळबागांचे नुकसान
Full News
Share:

फलटण :फलटण तालुक्यातील धुमाळवाडी, गिरवी व निरगुडी परिसरात बुधवारी दुपारी गारपिटीसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. या गारपिटीचा द्राक्षबागा, आंबा व इतर फळपिकांना फटका बसला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

फलटण तालुक्यात गारपिटीचा तडाखा, फळबागांचे नुकसान | Achira News