Achira News Logo
Achira News

फ्लोरिडाच्या माणसाने अनवधानाने स्वतःला कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर तो व्हायरल झाला

Pudhari
फ्लोरिडाच्या माणसाने अनवधानाने स्वतःला कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर तो व्हायरल झाला
Full News
Share:

पेटने ट्विटवर हा व्हिडिओ शेअर केला असून तो म्हणतो, 'हाय मी पाल्म बीच बेट. माझा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने मी माझी I-95 चालवत असताना अचानक व्हिडिओ शूट केला. मला काही कळालेच नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की मी आता एक व्हायरल सेन्सेशन झालो आहे. माझा फोन हा तब्बल चार तास डाऊन होता. मला माझा फोन असंख्य कमेंट्स आणि त्या व्हिडिओने भरला होता. मला चांगलाच भाव मिळाला आहे. हे खूप भन्नाट आहे थँक यू.'

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

फ्लोरिडाच्या माणसाने अनवधानाने स्वतःला कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर तो व्हायरल झाला | Achira News