20 हजार 796 विद्यार्थ्यांना सवलत गुण खेळाडू, एनसीसी, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलत गुण देण्यात येतात. त्यानुसार यावर्षी राज्यातील सुमारे 20 हजार 796, तर कोल्हापूर विभागातील 2 हजार 405 विद्यार्थ्यांना प्रावीण्याचे गुण देण्यात आले आहेत. कॉपी केल्याचे सिद्ध झाल्यामुळे 2 विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली.
फसवणूक घोटाळ्यात 23,000 हून अधिक विद्यार्थ्यांना'इंडिया अवॉर्ड्स कन्सेशन मार्क्स'
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.