Achira News Logo
Achira News

बदलत्या मनोरंजनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळाचे दृश्य कमी होत आहे

Pudhari
बदलत्या मनोरंजनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळाचे दृश्य कमी होत आहे
Full News
Share:

शहरातील नवीन मनोरंजन साधनांचा उदय, डिजिटल माध्यमांकडे झालेला कल, उष्ण हवामान आणि प्रचंड गर्दी ही या घसरणीमागील काही कारणे सांगितली जात आहेत. पर्यटकांच्या म्हणण्यानुसार, जर नवीन सुविधा, आधुनिक आकर्षणे आणि अधिक उपक्रम सुरू केल तर गर्दी वाढू शकते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

बदलत्या मनोरंजनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळाचे दृश्य कमी होत आहे | Achira News