Achira News Logo
Achira News

बांधकाम स्थळांमध्ये योग्य सुरक्षा उपायांचा आणि प्रदूषणाच्या देखरेखीचा अभाव

Pudhari
बांधकाम स्थळांमध्ये योग्य सुरक्षा उपायांचा आणि प्रदूषणाच्या देखरेखीचा अभाव
Full News
Share:

स्थळपाहणी अहवालानुसार आढळलेल्या बाबी विकासकांनी बांधकाम प्रकल्पांच्या भोवती किमान 25 फूट उंचीचे धातूचे पत्रे लावण्यात आल्याचे दिसून येत नाही.,बांधकाम चालू असणाऱ्या सर्व इमारतींच्या भोवती ओल्या हिरव्या कापडाने / ओल्या तागाच्या कापडाने / ताडपत्रीने बंदिस्त करण्यात आल्याचे दिसून येत नाही.,बांधकामच्या ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर / स्मॉग गन द्वारे सतत फवारणी करण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकाम जागेवरील हवेमध्ये प्रदूषण करणाऱ्या भंगार / पाडकाम साहित्यावर पाणी शिंपडण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकाम साहित्य तसेच रेडी मिक्स काँक्रीट वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे वरच्या बाजूने व सर्व बाजूनी पूर्ण झाकलेली असावीत. वाहनातून कोणत्याही प्रकारे गळती होऊ नये तसेच ओव्हरलोड होऊ नये, ह्याची दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. , बांधकामाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू प्रदूषण मॉनिटर्स लावणे बंधनकारक असेल, प्रदूषणाची पातळी ओलांडणार नाही याबाबत उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकामाच्या ठिकाणी ग्राइंडिंग, कटिंग, ड्रोलिंग, सोईग आणि ट्रिमिंग ची कामे बंदिस्त भागात करावी व हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचे स्प्रिंकलर वापरून सतत फॉगिंग करण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकामाच्या ठिकाणी असणारी माती, वाळू, बांधकाम साहित्य हे बंदिस्त भागामध्ये साठविण्यात आल्याचे दिसून येत नाही.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

बांधकाम स्थळांमध्ये योग्य सुरक्षा उपायांचा आणि प्रदूषणाच्या देखरेखीचा अभाव | Achira News