Achira News Logo
Achira News

बांबू बाजार क्षेत्रातील पर्यायी जागेसाठी भाडेपट्टी कराराला विपणन संचालकांचे अडथळे

Pudhari
बांबू बाजार क्षेत्रातील पर्यायी जागेसाठी भाडेपट्टी कराराला विपणन संचालकांचे अडथळे
Full News
Share:

पुढे बांबू मार्केट परिसरात पर्यायी जागेवर भाडेकरार करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, तत्कालीन पणन संचालकांनी त्यास स्थगिती देत याबाबत काही कार्यवाही न करण्याची आदेश दिले होते. आता संचालक मंडळ आल्यावर पुन्हा या डाळिंब यार्डचा विषय समोर आला असून, त्यामध्येही आर्थिक देवघेव करणाऱ्या तसेच मर्जीतील अडतदारांना जागा देण्याच्या विचार सुरू असल्याची चर्चा आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

बांबू बाजार क्षेत्रातील पर्यायी जागेसाठी भाडेपट्टी कराराला विपणन संचालकांचे अडथळे | Achira News