यानिमित्ताने त्यांनी देशात विक्रमी मताधिक्याची नोंद स्वतःच्या नावावर केली. त्यांच्या विरोधातील सर्व २२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. बारामतीकरांनी अजितदादांना मतातून यानिमित्ताने श्रद्धांजली अर्पण केली. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी ५८.१७ टक्के मतदान झाले होते. एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी (दि. ४) बारामती एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पवार यांना ईव्हीएमद्वारे २ लाख १८ हजार ८०६ मते मिळाली.
बारामती पोटनिवडणुकीत अजित पवार विक्रमी मतांनी विजयी
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.