Achira News Logo
Achira News

भारतः गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश, राजकारणी आणि अधिकारी अडकले

Pudhari
भारतः गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश, राजकारणी आणि अधिकारी अडकले
Full News
Share:

दरम्यान, गुन्ह्याच्या तपासातून व अटक आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नार्वेकर दाम्पत्य व त्यांच्या साथीदारांनी टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेडसह पंधराहून अधिक कंपन्या स्थापन करून राज्यभरातील तब्बल 11 हजार गुंतवणूकदारांना 1 हजार 200 कोटी रुपयांचा गंडा घातला असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे अनेक शासकीय कामांचे मोठे कंत्राट मिळणार आहे अशी बतावणी करून या कंपनीने राज्यभरातील राजकीय नेते, बडे अधिकारी व उद्योजक यांना देखील आपल्या जाळ्यात ओढले होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारतः गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश, राजकारणी आणि अधिकारी अडकले | Achira News