Achira News Logo
Achira News

भारत-पाकिस्तान सामन्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आर्थिक डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.

Pudhari
भारत-पाकिस्तान सामन्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आर्थिक डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.
Full News
Share:

पाकिस्तानसाठी हा नियम खरी डोकेदुखी ठरू शकतो. भारत - पाकिस्तान सामन्याकडे पैशाचा पाऊस पाडणारा सामना म्हणून पाहिलं जातं. जर हा सामना झाला नाही तर जिओस्टार सारख्या ब्रॉडकास्टर्सचे जवळपास २५ ते ३० मिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे पैसे ब्रॉडकास्टर आयसीसीकडून वसूल करून घेऊ शकते. आयसीसी हा आर्थिक भूरदंड थेट पाकिस्तान क्रिकेट असोसिएशनकडून वसूल करून घेऊ शकते. आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वार्षिक उत्पन्नाच्या हिस्स्यातून ही रक्कम कापून घेऊ शकते. ही रक्कम त्यांच्या वार्षिक उत्पन्न हिस्सेदारीच्या ७० ते ८० टक्के इतकी आहे. त्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डची अवस्था भिकाऱ्यापेक्षाही वाईट होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारत-पाकिस्तान सामन्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आर्थिक डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. | Achira News