Achira News Logo
Achira News

भारत सरकारने लघुउद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी निधीचे वाटप केले

Pudhari
भारत सरकारने लघुउद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी निधीचे वाटप केले
Full News
Share:

लघू उद्योगांना प्रोत्साहित केल्यास आपोआप रोजगारही निर्माण होत असतो. यासाठी लघू उद्योगांना भांडवल सहभागासाठी दहा हजार कोटींची तरतूद केली असून त्यांना वित्तपुरवठा केला जाणार आहे. जागतिक क्रीडा साहित्य पुरवठा केंद्र हे लघू उद्योगांच्या मार्फतच विकसित होणार आहे. कापड उद्योग हा महत्त्वाचा रोजगारक्षम उद्योग असून नैसर्गिक, कृत्रिम व औद्योगिक कापड यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मेगा टेक्स्टाईल पार्क हा याचाच एक भाग आहे. दुर्मीळ खनिज संपत्ती ही व्यापारी युद्धाची बाब असून भारतात केरळ, ओडिशा राज्यांत अशी दुर्मीळ साधन संपत्ती विकसित करण्यास महत्त्व दिले जाणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारत सरकारने लघुउद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी निधीचे वाटप केले | Achira News